डिंक म्हणजे पोषक तत्वांनी भरपूर असा पदार्थ आहे. 


घरात जर बाळंतीण असेल तर घरी डिंक लाडू असणारच, हे समीकरण फार वर्षांपासून आपण पहात आलोय.


गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे डिंकात आहेत. नुकताच जन्म दिलेल्या आईंसाठी डिंक लाडू म्हणजे वरदानच आहे .


स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये  दुधाचे प्रमाण वाढण्यास डिंक लाडू एकदम उपयोगी आहे. तसेच ह्याच्या सेवनाने बाळंतपणात कमी झालेली ताकद लवकरात लवकर भरून येण्यास देखील मदत होते.  परंतु, डिंक लाडू हे केवळ बाळंतिणींसाठीच नाहीत तर सर्वांच्या आरोग्यासाठी वरदान आहेत.


पोटातील जंत , खोकला,घशातील खवखव दूर करण्यासाठी डिंकाचा वापर फार पूर्वीपासून करतात. डिंकामध्ये कॅल्शिअम आणि प्रोटिन्स ची मात्र अधिक प्रमाणात असते. यांच्या सेवनाने स्नायू आणि हाडे (विशेषतः पाठीचे स्नायू आणि हाडे) बळकट होतात.  


शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी डिंकाचे सेवन करणे आवश्यक ठरते. 


डिंक गरम असल्यामुळे थंडी च्या मोसमात ह्याचे सेवन अधिक प्रमाणात दिसते कारण डिंकामुळे शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते .


खारीक, खोबरं, गूळ यांनी युक्त असा डिंक लाडू उपवासाला देखील सेवन केला जातो. त्यामुळे अधिक ऊर्जा मिळते आणि उत्साही वाटते .  


डिंक लाडू घरपोहोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा .

आणखी माहितीसाठी www.saprefoods.com  वेबसाइट ला भेट द्या.

 ----------------------------------------------------------------------------------------------


Gond / Gum / Dinka is a nutrient rich substance.


 If there is a new mother in the house, then there must be Gond laddu at home, this equation we have been seeing for many years.


Gond contains all the essential nutrients for pregnant and lactating women. Gond laddu is a boon for newly mothers. Gond laddu is very useful in increasing the milk supply in breastfeeding mothers.


It also helps in replenishing the reduced strength in childbirth as soon as possible. It improve bone mineral density and allow for faster return to a pre-pregnancy weight.


It Helps to speed up recovery and provide her with vital nutrients to regain her strength after delivering a child.


But, This Gond laddu is a boon not only for mothers but for everyone's health. 



Dinka/Gond has long been used to treat stomach worms, coughs, and sore throats. Gond , however, is high in calcium and protein.

Consumption of these strengthens muscles and bones (especially back muscles and bones).    


These laddus help in lubricating the joints and reduce other joints pain.


Gond needs to be consumed to boost the body's immune system and maintain good health. 


Since gum is warm, it is consumed more in the cold season as gum provides energy and heat to the body.


Gond laddu containing Dry dates( kharik) , coconut and jaggery are consumed during fasting too . It gives you more energy and makes you feel energized.

To order these multi-nutritional Gond laddus, CLICK HERE . 

Also visit our website for more such healthy and tasty snack and sweet items.

Login

forgot password?