Karanji (dry)/ सुक्या खोबऱ्याची करंजी (500 g)

सुक्या खोबऱ्याची करंजी हा दिवाळीच्या सणा दरम्यान बनवला जाणारा अत्यंत खुसखुशीत आणि कुरकुरीत पारंपारिक महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे. हायड्रोजनेटेड वनस्पती तेलात तळलेला हा पदार्थ मुलांसाठी खाऊच्या डब्यात, पाहुणचाराला तसेच चहा सोबत किंवा जेवणामध्ये गोड म्हणून अगदी सहज चालून जातो .

सप्रे येथे आम्ही सुके खोबरे , खसखस आणि रवा अगदी खमंग होईपर्यंत भाजतो. पिठी साखर आणि वेलची पावडर घालून हे मिश्रण तयार होते. बाह्य आवरणासाठी आम्ही रवा आणि मैदा मळून पीठ तयार करतो. मग लहान चपात्या बनवून त्यांची करंजी तयार करण्यासाठी वरील मिश्रणाने भरल्या जातात. त्यानंतर सर्व करंजी हायड्रोजनेटेड वनस्पती तेलात तळल्या जातात.

Dry coconut karanji is a traditional Maharashtrian sweet specially made during Diwali festival.

This crispy fried snack is best for kids in tiffin, perfect welcome sweet and can be a tea time partner.

At Sapre`s we dry roast the main ingredients i.e. dry coconut, poppy seeds and suji till it gets aromatic. Powdered sugar and cardamom powder is added to this for taste and flavor. For outer cover we form a dough of suji and all purpose flour. Then small rotis are made and filled up with the above mixture to form Karanji. All Karanjis are the deep fried in hydrogenated vegetable oil,till they turn golden brown and crispy

400.00

320.00

Login

forgot password?