Til Chikki / तीळ चिक्की (90 g)
Til Chikki / तीळ चिक्की (90 g)
Til Chikki / तीळ चिक्की (90 g)
Til Chikki / तीळ चिक्की (90 g)
Til Chikki / तीळ चिक्की (90 g)
Til Chikki / तीळ चिक्की (90 g)
Til Chikki / तीळ चिक्की (90 g)
Til Chikki / तीळ चिक्की (90 g)
Til Chikki / तीळ चिक्की (90 g)
Til Chikki / तीळ चिक्की (90 g)

Til Chikki / तीळ चिक्की (90 g)

तीळ चिक्की / तिळाची चिक्की हा व्हिटॅमिन बी, अँटी ऑक्सिडेंट्स , फायबर , प्रोटिन्स ह्यांनी परिपूर्ण असा पदार्थ आहे.

खायला अतिशय कुडकुडीत आणि चवीला उत्तम अशी ही चिक्की लहान मुलांना डब्ब्यात खाऊ म्हणून तसेच प्रौढ किंवा वयस्क ह्यांना मधल्या वेळेत एनर्जी बार म्हणून उत्तम ठरते .

सप्रे फूड्समध्ये उत्तम दर्जाचे तीळ भाजून घेतो आणि मग ते वितळलेल्या गूळात एकत्र करतो. नंतर तयार मिश्रण लाकडी फळीवर पसरवून त्याच्या वड्या बनविल्या जातात.

Til Chikki / Tilachi Chikki is a snack full of Vitamin B, Antioxidants, Fiber & Protein.

Chikki is enjoyably crunchy and awesomely tasty as well.

Kids enjoy it in their snack time and it is a source of energy for all age people.

At Sapre`s / Sapre Foods we roast good quality sesame seeds and then mix them into melted jaggery.

The mixture is then spread on a wooden board and made into cubes to make Til ki Chikki.

40.00


Login

forgot password?